Deepali Sayed On Raj Thackeray: दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाल्या - 'आजपासुन तुम्ही स्वयंघोषित हिंदुजननायक'
त्यांनी ट्विट केल आहे की राज ठाकरे यांच अयोध्या दौरा रद्द झाला आहे. त्यानंतर त्यांच्या रघडेलेल्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे. आम्ही म्हणतोय ना तुम्हाला स्वंयघोषीत हिंदुजननायक मग अयोध्याला जायाची गरज काय आहे. आजपासून तुम्ही स्वंयघोषीत हिंदुजननायक!
शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) नेहमी आपल्या विविध मुद्यांवरुन सोशल मीडियावरुन विरोधकांना आपल्या धारेवर धरतात. त्यांच्यावर टीका टिप्प्णी करतात. आता त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकेर (Raj Thackeray) याच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विट केल आहे की राज ठाकरे यांच अयोध्या दौरा रद्द झाला आहे. त्यानंतर त्यांच्या रघडेलेल्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे. आम्ही म्हणतोय ना तुम्हाला स्वंयघोषीत हिंदुजननायक मग अयोध्याला जायाची गरज काय आहे. आजपासून तुम्ही स्वंयघोषीत हिंदुजननायक!
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement