Dr.Deepak Sawant Joins Shiv Sena: दीपक सावंत, उद्धव ठाकरे यांच्या अजून एका जुन्या सहकार्‍याने सोडली साथ; एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश

शिवसेना-भाजपा महायुतीच्या काळात आरोग्यमंत्र्यांची जबाबदारी सांभाळलेले जुने शिवसैनिक डॉ. दीपक सावंत यांनी आज उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.

Deepak Sawant | Twitter

शिवसेना-भाजपा महायुतीच्या काळात आरोग्यमंत्र्यांची जबाबदारी सांभाळलेले जुने शिवसैनिक डॉ. दीपक सावंत यांनी आज उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झाला आहे. कुपोषणग्रस्त भागात त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. 2006 आणि 2012 साली शिवसेनेकडून ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. मात्र, त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांना तिकिट नाकारण्यात आले होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement