शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या दिलासानंतर मंत्री Deepak Kesarkar यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक वार; पहा काय म्हणाले? (Watch Video)

'ज्यांना सहानभुतीवर जगायचं असतं ते तिथेच जातात. त्यावरच आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात' अशी टीका केसरकरांनी केली आहे.

दीपक केसरकर । Twitter

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला 'धनुष्यबाण' निशाणी आणि 'शिवसेना' पक्ष नाव दिल्यानंतर त्यांच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे. काल महाराष्ट्र सदनामध्ये मीडीयाशी बोलताना त्यांनी  उद्धव ठाकरेंना याप्रकरणी सहानभुती मिळेल का असा प्रश्न विचारता त्यांनी 'ज्यांना सहानभुतीवर जगायचं असतं ते तिथेच जातात. त्यावरच आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात' असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement