Nitin Gadkari: नितीन गडकरी यांच्या हस्ते धुळे येथील राष्ट्रीय महामार्गांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते धुळे येथे दोन राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. या मार्गांसाठी १ हजार ७९९ कोटी ४६ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

Nitin Gadkari (Photo Credit - PTI)

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते धुळे येथे दोन राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. या मार्गांसाठी १ हजार ७९९ कोटी ४६ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now