Kamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक

मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत एकूण 9 जणांचा मृत्यू झाला असून 21 जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर, 3 जणांची प्रकृती स्थिर असून 13 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

Kamala Building Fire (Photo Credit - Twitter)

मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांचा आकडा वाढला आहे. बीएमसीने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर आगीत जखमी झालेल्या 21 पैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 3 जणांची प्रकृती स्थिर असून 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)