Solapur: सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत असलेले रामेश्वर काकडे यांना वीरमरण

रामेश्वर काकडे यांना दहशतवाद्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी गोळी लागली होती.

सीमा सुरक्षा दल जवान रामेश्वर काकडे (PC - Twitter)

सोलापूर जिल्ह्यातील गौडगाव इथले निवासी आणि सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत असलेले रामेश्वर काकडे यांना छत्तीसगढमध्ये वीरमरण आलं आहे. रामेश्वर काकडे यांना दहशतवाद्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी गोळी लागली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी बुधवारी समजली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement