Dawood Ibrahim Money Laundering Case: मंत्री Nawab Malik यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 4 एप्रिल पर्यंत वाढ
मागील महिन्यात Nawab Malik यांना ईडी कडून मनी लॉडरिंग केस मध्ये अटक केली आहे.
Nawab Malik यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 4 एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मागील महिन्यात त्यांना ईडी कडून मनी लॉडरिंग केस मध्ये अटक केली आहे. सध्या त्यांची रवानगी मुंबईत भायखळ्याच्या आर्थर रोड जेल मध्ये करण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
YouTuber Jyoti Malhotra Arrest: हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक; भारताची गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement