Datta Iswalkar Passes Away: गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन; वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, साने गुरुजी स्मारक समितीत काम केलेले, कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन झाले आहे

Datta Iswalkar Passes Away (संग्रहित संपादित प्रतिमा)

राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, साने गुरुजी स्मारक समितीत काम केलेले, कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन झाले आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी वरळी स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार  होणार आहेत.  ते 72 वर्षांचे होते. दत्ता इस्वलकर हे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement