Darshan Solanki Suicide Case: दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी आरोपी Arman Khatri ला 15 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी
आयआयटी बॉम्बे चा विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी आरोपी Arman Khatri ला 15 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
आयआयटी बॉम्बे चा विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी आरोपी Arman Khatri ला 15 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अरमानच्या खोलीमध्ये काल पोलिसांना कटर मिळाले. त्याच कटर द्वारा दर्शनला धमकवण्यात आले होते. IIT Bombay Student Darshan Solanki Suicide Case: मुंबई पोलिस SIT टीम कडून आरोपी Arman Khatri च्या खोलीतून जप्त केले कटर!
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement