दहिसरमध्ये ज्वेलरीच्या दुकानात चोरी आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपी बंटी पटीदारसह एकाला अटक करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 7 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली आहे.
Tweet:
#UPDATE | Prime accused Bunty Patidar and one of his associates have been arrested from Madhya Pradesh. A total of 7 accused arrested in the June 30 case of robbery and murder at a jewellery shop in Mumbai's Dahisar area: Dahisar Police
— ANI (@ANI) July 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)