Dahisar मध्ये 17 परदेशी नागरिक पोलिसांच्या ताब्यात; Tourist Visas वर अवैधरित्या करत होते काम

Dahisar मध्ये Tourist Visas वर अवैधरित्या करत असलेल्या 17 परदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Interrogation | Pixabay.com

Dahisar मध्ये Tourist Visas वर अवैधरित्या करत असलेल्या 17 परदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  यामध्ये 10 महिला 7 पुरूष आहेत. दरम्यान त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.  DCP Smita Patil यांनी त्याबाबतची माहिती दिली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement