Dahisar Jumbo Covid Centre: दहिसर जंबो कोविड सेंटरमध्ये लागलेली आग नियंत्रणात; कोणतीही जीवितहानी न झाल्याची मुंबई महानगरपालिकेची माहिती

दहिसर जंबो कोविड सेंटरमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाच्या जवानांना यश आले आहे.

दहिसर कोविड जम्बो सेंटर (Photo Credits-ANI)

दहिसर जंबो कोविड सेंटरमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाच्या जवानांना यश आले आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement