तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करुन तातडीने मदत करण्याचे विजय वड्डेटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत.
Tweet:
सर्व #नुकसानाचे_पंचनामे तत्काळ करून त्यांना तातडीने #मदत करण्याचे आदेश आपण जिल्हा प्रशासनास दिले असल्याचे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री @VijayWadettiwar यांनी आज #नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांसोबत बोलतांना सांगितले .
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) May 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)