Cyclone Biparjoy चा फटका विमानसेवेला, मुंबई विमानतळावर रखडलेत अनेक प्रवासी; ट्वीट करत शेअर केला संताप

3-4 तास विमानं येण्यास उशिर, पायलट उपलब्ध नाहीत यामुळे विमानसेवा सध्या बाधित झाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.

मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट वर अनेक प्रवासी अडकले आहेत. Cyclone Biparjoy मुळे विमानसेवेवर देखील परिणाम झाला आहे. काही विमानांच्या उड्डाणांच्या वेळेत बदल झाल्याने उशिर होत आहे. काही विमानं पुणे विमानतळावर रखडली आहेत. दरम्या प्रवाशांना मोठ्या चेक इन एरिया मध्ये ताटकळत बसावं लागलं आहे. काहींनी एअरपोर्ट वरील स्थिती ट्वीटर द्वारा शेअर केलेली आहे. Cyclone Biparjoy Update: बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्र, गुजरात समुद्र किनारपट्टीवर भरतीचा इशारा, IMD ने वर्तवला पावसाचा अंदाज; पाकिस्तानमधून भूस्कलनाचे वृत्त .

पहा ट्वीट्स