Customs Department च्या अधिकाऱ्यांकडून Johannesburg येथून मुंबई आलेल्या एका आतंरराष्ट्रीय प्रवाशाला अटक, 25 कोटी किंमतीचे 5 किलो हिरोईन हस्तगत

Maharashtra Police | (File Photo)

मुंबईत सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जोहान्सबर्ग येथून मुंबई आलेल्या एका आतंरराष्ट्रीय प्रवाशाला अटक केली आहे. त्याच्याकडे 25 कोटी किंमतीचे 5 किलो हिरोईन हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)