Cruise Ship Party Case प्रकरणी NCB ने इव्हेंट कंपनीशी संबंधित आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे. आतापर्यंत या प्रकरणी 16 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Tweet:
Cruise ship party case | NCB arrested four more accused associated with the event company. They will be produced before court tomorrow.
16 persons have been arrested in the case so far.
— ANI (@ANI) October 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)