Cruise Party Drug Case: 'आमच्यावर आरोप करणाऱ्यांची आता चौकशी करावी'; Sameer Wankhede यांच्या पत्नी Kranti Redkar यांची मागणी
समीर वानखेडे आणि कुटुंबीयांची सुरक्षा धोक्यात आली आहे. कुटुंबाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर वानखेडे यांनी केली आहे.
समीर वानखेडे आणि कुटुंबीयांची सुरक्षा धोक्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तिघांनी घराची recce केली. आम्ही पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज देऊ. कुटुंबाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर वानखेडे यांनी केली आहे. तसंच आमच्यावर आरोप करणाऱ्यांची आता चौकशी व्हावी, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. ते सध्या सुरु असलेल्या क्रुझ ड्रग्स प्रकरणातील इन-चार्ज आहेत. काही मूळ कागदपत्रं पाहण्यासाठी ते वानखेडे यांच्या घरी गेले होते. त्यानंतर ANI शी बोलताना क्रांती रेडकर यांनी आपली मागणी मांडली.
ANI Tweets:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement