Cruise Drugs Case: मोहक जयस्वाल याचा स्पेशल एनडीपीएस कोर्टाकडून 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

मुंबईतील क्रुज वरील ड्रग्ज प्रकरणी 3 ऑक्टोंबरला अटक करण्यात आलेल्या मोहक जयस्वाल याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Court Hammer | (Photo Credits-File Photo)

मुंबईतील क्रुज वरील ड्रग्ज प्रकरणी  3 ऑक्टोंबरला अटक करण्यात आलेल्या  मोहक जयस्वाल याचा स्पेशल एनडीपीएस कोर्टाकडून  50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement