अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे प्रचंड जमावाचा SRPF जवानावर हल्ला (Watch Video)
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे प्रचंड जमावाने गर्दी पांगवणाऱ्या SRPF जवानावर हल्ला चढवला.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे प्रचंड जमावाने गर्दी पांगवणाऱ्या SRPF जवानावर हल्ला चढवला आणि त्यांचा पाठलागही केला. याप्रकरणी 5 आरोपींसह इतर अनेक लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)