मध्य आणि हार्बर रेल्वे वर अनंत चतुर्दशी दिवशी मध्यरात्री 10 विशेष लोकल्स चालवणार आहे. 28 सप्टेंबर च्या मध्यरात्री ते 29 सप्टेंबरच्या पहाटेच्या दरम्यान गणेशभक्तांसाठी खास रेल्वेच्या फेर्‍या चालवल्या जाणार आहे. रात्री उशिरा विसर्जन करून घरी परतणार्‍यांसाठी त्याचा फायदा होणार आहे. नक्की वाचा: Special Trains On WR For Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशी दिवशी पश्चिम रेल्वे चालवणार गणेशभक्तांसाठी मध्यरात्री विशेष लोकल्स .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)