Corona Vaccine Price: कोविशिल्ड लसीच्या किंमत 100 रुपयांची कपात, राजेश टोपे यांची माहिती

सिरम इन्स्टिट्यूटने राज्याला पुरविण्यात येणाऱ्या कोविशिल्ड लसीची किंमत 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.

Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

सिरम इन्स्टिट्यूटने राज्याला पुरविण्यात येणाऱ्या कोविशिल्ड लसीची किंमत 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. कोरोना महामारीपासून नागरिकांच्या बचावासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळणार आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)