COVID 19 Vaccination: मुंबई मध्ये CoWIN app वर लसीसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर मेसेज मिळाल्यावरच केंद्रावर जा, 45 वर्षांवरील लोकांना प्राधान्य; महापौर किशोरी पेडणेकर यांचे आवाहन
मुंबई मध्ये आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांसाठी कोविड 19 लसीकरणाला सुरूवात झाली आहे पण नागरिकांनी विनाकारण गर्दी न करण्याचं आवाहन बीएमसी कडून करण्यात आले आहे.
मुंबई मध्ये CoWIN app वर लसीसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर मेसेज मिळाल्यावरच केंद्रावर जा, गर्दी टाळा असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. 45 वर्षांवरील लोकांना दुसर्या डोससाठी प्राधान्य दिले जाईल तसेच 18-44 साठी जशा लशी येतील तशी सोय केली जाणार आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
Priority will be given to people b/w 45 to 60 years of age coming in for their second dose. Vaccines will be given to people b/w 18 to 44 years of age only after they have registered & received a message. Vaccine centres will function as and when we receive vaccines: Mumbai Mayor
— ANI (@ANI) May 1, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2021 10:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

