COVID-19 Vaccination In Maharashtra: लसीकरणामध्ये महाराष्ट्राने पार केला 2 कोटींचा टप्पा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आरोग्य यंत्रणेचे कौतुक

लसीकरणाचा हा विक्रमी टप्पा गाठणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले असून या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचे कौतुक

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement