COVID 19 Vaccination Guidelines For 15-18 Years Old: आधारकार्ड किंवा अन्य ओळखपत्र नसलेल्या मुलांसाठी दहावीचं ओळखपत्र नोंदणीसाठी वैध

भारतामध्ये 15-18 वर्षाच्या मुलांना 3 जानेवारीपासून कोविड 19 लस दिली जाणार आहे. त्यासाठी 1 जानेवारीपासून नोंदणी सुरू होईल.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

आधारकार्ड किंवा अन्य ओळखपत्र नसलेल्या मुलांसाठी दहावीचं ओळखपत्र नोंदणीसाठी वैध धरले जाणार आहे. भारतामध्ये 3 जानेवारीपासून 15-18 वर्षांमधील मुलांचं लसीकरण सुरू होत आहे. त्यासाठी 1 जानेवारीपासून कोविन अ‍ॅप वर नोंदणी करता येणार आहे.

AIR News Mumbai ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement