COVID 19 Vaccination: महाराष्ट्रात 80% नागरिकांचे कोरोना लसीकरण- राजेश टोपे

महाराष्ट्रातील 80% नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरीत 20% नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

COVID 19 Vaccination: महाराष्ट्रात 80% नागरिकांचे कोरोना लसीकरण- राजेश टोपे
Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रातील 80% नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरीत 20% नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2021 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).