COVID 19 In Mumbai: मुंबई मधील कोविड 19 रूग्णसंख्येतील घट पाहता सारी COVID19 Jumbo Centers बंद करण्याचा बीएमसी चा निर्णय

मुंबई मध्ये कोविड 19 रूग्णांना घरीच क्वारंटाईन केले जाते.

BMC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई मधील कोविड 19 रूग्णसंख्येतील घट पाहता सारी COVID 19 Jumbo Centers बंद करण्याचा निर्णय  बीएमसी कडून घेण्यात आला आहे. कोरोना संकटात रूग्णांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना विलिगीकरणामध्ये ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी पालिकेने जम्बो सेंटर्स उभारली होती. यामध्ये बीकेसी, मुलुंड चेक नाका, वरळी भागात ही कोविड सेंटर्स होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement