COVID 19 In Maharashtra: राज्यात 481 निवासी डॉक्टर्स कोरोनाच्या विळख्यात

महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक ऑमिक्रॉनची लागण झालेले रूग्ण आहेत. दरम्यान या नव्या व्हेरिएंट मुळे झपाट्याने रूग्णसंख्येत वाढ होत आहे.

COVID 19 | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 481 निवासी डॉक्टर्स कोरोनाच्या विळख्यात अडकल्याची माहिती Maharashtra Association of Resident Doctors चे अध्यक्ष r Avinash Dahiphale यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात देशातील सर्वाधिक ऑमिक्रॉनची लागण झालेले रूग्ण आहेत.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement