COVID 19 In Maharashtra: महाराष्ट्रात आज कोविड 19 चा एक बळी, 334 नवे रूग्ण
महाराष्ट्रासह देशात कोविड 19 ची वाढती रूग्णसंख्या चिंतेचा विषय बनला आहे.
महाराष्ट्रासह देशात कोविड 19 ची वाढती रूग्णसंख्या चिंतेचा विषय बनला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज कोविड 19 चा एक बळी गेला आहे तर 334 नवे रूग्ण समोर आले आहेत. राज्यात सध्या सक्रिय रूग्णांचा आकडा 1648 आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दिल्लीत उच्च स्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement