Omicron प्रभावित प्रदेशांतून आलेल्यांचा RT-PCR अहवाल पॉझिटीव्ह आल्यास 7 दिवस क्वारंटाईन बंधनकारक- राजेश टोपे
ज्यांच्या प्रवासाचा 10 ते 15 दिवसांचा प्रवास ओमिक्रॉन प्रभावित क्षेत्रातून झाला असल्यास त्यांना सात दिवस क्वारंटाईन ठेवण्यात येईल.
कोविड लसीकरण पूर्ण झालेले स्थानिक प्रवासी आरटीपीसीआर चाचणीसह प्रवास करु शकतात. ज्यांच्या प्रवासाचा 10 ते 15 दिवसांचा प्रवास ओमिक्रॉन प्रभावित क्षेत्रातून झाला असल्यास त्यांना सात दिवस क्वारंटाईन ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांचा आरटीपीसीआर अहवाल निगेटीव्ह आल्यास त्यांना पुढील प्रवासासाठी निघून जाता येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)