COVID-19 Cases in Maharashtra: महाराष्ट्रात दिवसभरात 709 जण कोरोना संक्रमित, 699 जणांना डिस्चार्ज
महाराष्ट्रात दिवसभरात 709 जण कोरोना संक्रमित झाले आहेत. तर 699 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 6,441 इतकी आहे. तर राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 18 झाली आहे. त्यापैकी. मुंबई-5, पिंपरी चिंचवड - 10, कल्याण डोंबिवली -1, पुणे महापालिका हद्दीत-1 आणि नागपूर -1 रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 18
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement