COVID 19: मास्क न वापरणाऱ्यांकडून तब्बल 51.46 कोटी दंड वसूल- मुंबई महापालिका
एप्रिल 2020 पासून आतापर्यंत मुंबई महापालिकेने मास्क न वापरणाऱ्या मुंबईकरांकडून तब्बल 51.46 रोची रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. 25,53,546 मुंबईकरांकडून हा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

#COVID19 | 25,53,546 people have been fined in Mumbai from 20th April 2020 to date for not wearing masks. A fine of Rs 51.46 crores have been collected so far: Brihanmumbai Municipal Corporation (BMC)
— ANI (@ANI) April 12, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2021 01:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).