Coronavirus Vaccine: देवेंद्र फडणवीसांचा पुतण्या Tanmay Fadnavis ने घेतली कोरोना विषाणू लस; 'हा 45+ वर्षे वयाचा आहे का?' म्हणत युथ कॉंग्रेसचे नेते Srivatsa यांनी केला शाब्दिक हल्ला

देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने कोरोना विषाणू लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस आणि तन्मय फडणवीस (संग्रहित संपादित प्रतिमा)

देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने कोरोना विषाणू लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती मिळत आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता ज्यामध्ये तो लस घेताना दिसत आहे. त्यानंतर आता युथ कॉंग्रेसचे नेते श्रीवात्स यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. 'प्रिय देवेंद्र फडणवीस, तुमचा पुतण्या तन्मय फडणवीस 45+ वर्षे वयाचा आहे का?' असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now