Coronavirus Vaccination: मुंबईत उद्यापासून तीन दिवस लसीकरण बंद; पुरेशा लससाठ्या अभावी BMC चा निर्णय

पुरेशा लससाठ्या अभावी उद्यापासून तीन दिवस मुंबईत लसीकरण बंद राहणार आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील नागरिकांचे नियोजित लसीकरण विलंबाने सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र 45 वर्षांवरील नागरिकांना खात्रीपूर्वक लस मिळणार असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.

Coronavirus Outbreak (Photo Credits-IANS)

पुरेशा लससाठ्या अभावी उद्यापासून तीन दिवस मुंबईत लसीकरण बंद राहणार आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील नागरिकांचे नियोजित लसीकरण विलंबाने सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र 45 वर्षांवरील नागरिकांना खात्रीपूर्वक लस मिळणार असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. दरम्यान, लसीकरण केंद्राबाहेर गर्दी करु नये असे अवाहन करत नोंदणी केलेल्यांनाच लस मिळणार असल्याचेही महापालिकेने म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement