मुंबईत कोरोनाचे आणखी 3039 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 71 जणांचा बळी गेल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
Tweet:
Mumbai reports 3,039 new #COVID19 cases, 4,052 recoveries and 71 deaths in the last 24 hours; case tally at 6,71,394 and active cases at 49,499 pic.twitter.com/nHiyY54kOw
— ANI (@ANI) May 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)