महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
The recovery rate in the state has reached 93%. In yesterday's Cabinet meeting it was discussed that lockdown should be extended for 15 days but relaxations can be given in districts where cases have gone down, final decision will be announced soon: Maharashtra Min Rajesh Tope pic.twitter.com/o8Iga1TxfD
— ANI (@ANI) May 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)