Coronavirus In Pune:कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढती राहिल्यास पुण्यात बेड्सची कमतरता भासू शकते- महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे शहरात जर कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या अशीच वाढू लागली तर येत्या काळात रुग्णालयात बेड्स कमी पडण्याची शक्यता आहे, अशी भीती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.
पुणे शहरात जर कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या अशीच वाढू लागली तर येत्या काळात रुग्णालयात बेड्स कमी पडण्याची शक्यता आहे, अशी भीती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. तसेच, कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेले व्हेंटीलेटर्स आणि बेड्स उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना विनंतीपत्र दिले आहे, असेही मोहोळ यांनी म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)