Coronavirus in Pune: पुणे शहरात आज नव्याने 5,600 रुग्णांची नोंद; सध्या 44,822 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

पुणे शहरात आज नव्याने 5,600 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 2,99,721 झाली आहे.

Coronavirus in Pune: पुणे शहरात आज नव्याने 5,600 रुग्णांची नोंद; सध्या 44,822 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु
Coronavirus (Photo Credits: PTI)

पुणे शहरात आज नव्याने 5,600 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 2,99,721 झाली आहे. आज शहरात 3,481 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 2,49,373 रुग्ण बरे झाले आहेत. आज पुण्यात 38 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, यासह एकूण मृत्यूंची संख्या 5,526 वर गेली. पुण्यामध्ये सध्या 44,822 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2021 10:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).