Coronavirus in Pune: पुणे शहरात आज 486 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; एकूण संख्या 4,69,747 वर
पुणे शहरात आज नव्याने 486 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, पुणे शहरातील एकूण संख्या आता 4,69,747 इतकी झाली आहे
पुणे शहरात आज नव्याने 486 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, पुणे शहरातील एकूण संख्या आता 4,69,747 इतकी झाली आहे. शहरातील 887 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून, पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4,54,900 झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 28 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8,232 इतकी झाली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)