Coronavirus in Pune: पुणे शहरात आज 486 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; एकूण संख्या 4,69,747 वर
पुणे शहरात आज नव्याने 486 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, पुणे शहरातील एकूण संख्या आता 4,69,747 इतकी झाली आहे
पुणे शहरात आज नव्याने 486 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, पुणे शहरातील एकूण संख्या आता 4,69,747 इतकी झाली आहे. शहरातील 887 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून, पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4,54,900 झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 28 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8,232 इतकी झाली आहे.
दिवसभरात नवे ४८६ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने ४८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ६९ हजार ७४७ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 30, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 30, 2021 07:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

