Coronavirus in Pune: पुणे शहरात दिवसभरात कोरोनाचे 15 बळी

पुणे शहरात दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 15 जणांचा मृत्यू झाला. आजच्या आकडेवारीसह पुणे शहरांतील कोरोमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,068 इतकी झाली आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर महोळ यांनी दिली आहे.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

पुणे शहरात दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 15 जणांचा मृत्यू झाला. आजच्या आकडेवारीसह पुणे शहरांतील कोरोमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,068 इतकी झाली आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर महोळ यांनी दिली आहे. मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 23 हजार 062 रुग्णांपैकी 524 रुग्ण गंभीर तर 958 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement