Coronavirus In Mumbai: मुंबईत वाढत्या रूग्णसंख्येच्या परिस्थितीमध्येही दादर च्या भाजीमंडईत गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मुंबई मध्ये कोरोना रूग्णांची संख्या काल 1712 इतकी नोंदवण्यात आली आहे. सध्या शहरातील वाढती रूग्णसंख्या चिंतेची बाब आहे.

Dadar Market| Photo Credits: Twitter/ ANI

दादर भाजी मंडई मध्ये आज सकाळी भाजी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement