Coronavirus in Mumbai: धोका वाढला! मुंबईमध्ये आज तब्बल 8,036 नवीन Covid-19 रुग्णांची नोंद

मुंबईत आज कोरोना विषाणूच्या 8,036 नवीन रुग्णांची नोंद झाली

Coronavirus in Mumbai: धोका वाढला! मुंबईमध्ये आज तब्बल 8,036 नवीन Covid-19 रुग्णांची नोंद
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

मुंबईत आज कोरोना विषाणूच्या 8,036 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 7176 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आले नाहीत. यातील 503 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज 578 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात 29,819 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत काल 6,347 रुग्णांची नोंद झाली होती.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 02, 2022 07:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).