Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 9,925 रुग्णांची नोंद व 9,273 रुग्ण झाले बरे

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 9,925 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 5,44,942 वर पोहोचली आहे.

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 9,925 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 5,44,942 वर पोहोचली आहे. सध्या शहरामध्ये 87,443 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement