Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 863 रुग्णांची नोंद

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 863 रुग्णांची नोंद झाली आहे

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 863 रुग्णांची नोंद झाली आहे. आज शहरात 711 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 691128 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात 14577 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement