Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 6149 रुग्णांची नोंद; सध्या 44,084 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 6149 रुग्णांची नोंद झाली आहे

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 6149 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 12,810 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत शहरामध्ये 9,48,744 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईमध्ये बरे झालेल्या रुग्णांचा दर 94 टक्के झाला आहे. सध्या शहरामध्ये सक्रीय रुग्णांची संख्या 44, 084 झाली आहे. रुग्ण दुप्पटीचा दर 61 दिवस झाला आहे. कोविड वाढीचा दर (11 जानेवारी- 17 जानेवारी) 1.10 टक्के होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement