Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 602 रुग्णांची नोंद; सध्या 2813 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईमध्ये गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या 602 रुग्णांची नोंद झाली

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

मुंबईमध्ये गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या 602 रुग्णांची नोंद झाली असून, 207 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत शहरात एकूण 7,46,991 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्के झाला आहे. सध्या शहरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 2813 आहे. रुग्ण दुप्पटीचा दर 1747 दिवस झाला आहे. शहरातील कोविड वाढीचा दर (16 डिसेंबर - 22 डिसेंबर) 0.04 टक्के आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement