Coronavirus In Mumbai: मुंबई शहरात आज 5513 जण कोरोना व्हायरस संक्रमित

तर 1658 जण उपचार घेऊन बरे झाले. कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 47504 इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

BMC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई शहरात आज 5513 जण कोरोना व्हायरस संक्रमित झाले. तर 1658 जण उपचार घेऊन बरे झाले. कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 47504 इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)