Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 434 रुग्णांची नोंद; सध्या 4658 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 434 रुग्णांची नोंद झाली

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 434 रुग्णांची नोंद झाली असून, 387 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 7,13,992 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 97% झाला आहे. सध्या शहरात 4658 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहे. शहरातील रुग्ण दुप्पट होण्याचा दर 1289 दिवस झाला आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement