महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 421 रुग्णांची नोंद झाली असून, आज 490 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 7,29,621 रुग्ण बरे झाले आहेत. आज मुंबईमध्ये 5 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 97% झाला आहे. सध्या शहरात एकूण 4461 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा दर आता 1375 दिवस आहे.
२२ ऑक्टोबर, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/VNldsReP5D
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)