Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 279 रुग्णांची नोंद; सध्या 2780 रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 279 रुग्णांची नोंद झाली असून, मागील 24 तासांत 313 रुग्ण डिस्चार्ज केले आहेत.

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 279 रुग्णांची नोंद झाली असून, मागील 24 तासांत 313 रुग्ण डिस्चार्ज केले आहेत. आज शहरात फक्त एका कोविड रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 7,36,584 रुग्ण बरे झाले आहेत. सध्याचा शहरातील रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के आहे. सध्या मुंबईमध्ये 2780 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा दर 2244 दिवस झाला आहे. गेल्या आठवड्यात रुग्ण वाढीचा दर  0.03% राहिला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement